Harsha Lohe
Literary Captain
20
Posts
1
Followers
0
Following

I'm Harsha and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

काही लोक स्वतःचा अशिक्षितपणा घालवण्यासाठी दुसऱ्याच्या सुशिक्षितपणावर अलगद बोट उचलतात , पण त्यांना हे माहीत नसतं की बुद्धीच्या बळावर सुशिक्षित झालेला व्यक्ती पैशाच्या जोरावर असलेल्या सुशिक्षितपणावर कधीही मात करू शकतो. हर्षा ज्ञा. गांजरे ( लोहे )

काही आपल्यातलेच आपले , आपल्याला आपलेपणाचा आव आणून काहीच पूर्वसूचना न देता , पूर्ण तयारीनिशी स्वतःहून एखाद्या खाईत लोटतात , तेव्हा त्यांच्याकडून आपण आपले म्हणून आपल्याला वाचवतील ही अपेक्षा करणच मुळात चुकीचंच ठरेल..नाही का ? हर्षा ज्ञा. गांजरे ( लोहे )..✍️

सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांची जर शर्यत लावली ना तर .... सौंदर्य काही वर्षातच थकून जातं, निस्तेज होतं, अगदी ढासळत जातं ... पण केवळ बुद्धिमत्ता ही दिवसेंदिवस अजून अजून प्रबळ, गतिमान आणि तेजस्वी होऊन झळकत राहते... सगळ्या आसमंतात..!!! हर्षा ज्ञा. गांजरे ( लोहे )...✍️ नागपूर...©®


Feed

Library

Write

Notification
Profile