शब्द माझे गीत, शब्द माझे प्रीत. . . शब्द रंग, शब्द तरंग. . . शब्द आकार, शब्द ऊकार. . . शब्द माया, शब्दांची किमया. . . मी शब्दरूप. . . माझं नाव श्रेयस आहे. मी एकांकिका, नाटक, फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रात काम करतो. लेखक हा 'कथेला' म्हणजे 'बाळाला' जन्म देतो. त्याचं संगोपन हा दिग्दर्शक करतो. आणि... Read more
Share with friends
डीप-Thought तू गिफ्ट मध्ये जर मला तुझा आत्मा दिलास. . . तर, मी रिटर्न गिफ्ट मध्ये माझं सर्वस्व आणि आयुष्य देऊ शकते जगायला. . . -©® श्रेयस गावडे
प्रेमाने एकदा हात ठेव माझ्या ह्रदयावर हे जास्तीचं धडधडणार ह्रदय केवळ तुझ्या जवळ येण्यामुळेच असेल ... 💫✍️श्रेयस गावडे©®
'मोहक' सुगंधाची लयलूट फक्त गुलाब, मोगरा, चाफा एकटेच करत नाहीत तर ते तू ही करू शकतेस तुझ्या केसात माळून. . . फक्त माझ्यासाठी मनमोहक 💫✍️श्रेयस गावडे © ®