शब्द माझे गीत, शब्द माझे प्रीत. . . शब्द रंग, शब्द तरंग. . . शब्द आकार, शब्द ऊकार. . . शब्द माया, शब्दांची किमया. . . मी शब्दरूप. . . माझं नाव श्रेयस आहे. मी एकांकिका, नाटक, फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रात काम करतो. लेखक हा 'कथेला' म्हणजे 'बाळाला' जन्म देतो. त्याचं संगोपन हा दिग्दर्शक करतो. आणि... Read more
शब्द माझे गीत, शब्द माझे प्रीत. . . शब्द रंग, शब्द तरंग. . . शब्द आकार, शब्द ऊकार. . . शब्द माया, शब्दांची किमया. . . मी शब्दरूप. . . माझं नाव श्रेयस आहे. मी एकांकिका, नाटक, फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रात काम करतो. लेखक हा 'कथेला' म्हणजे 'बाळाला' जन्म देतो. त्याचं संगोपन हा दिग्दर्शक करतो. आणि नट त्याला सत्यात लोकांपर्यंत पोहचवतो. या तिन्हीही फिल्ड एकमेकांशी सलग्न आहेत. म्हणून मला ऍक्टींग, दिग्दर्शन आणि लिखाण करायला मनापासून आवडते. त्याचबरोबर मला निसर्गरम्य आणि नवनवीन ठिकाणी फिरायलाही आवडते. मी खूप खवय्यासुद्धा आहे. मुळात story mirror ही कन्सेप्ट माझ्या मनाला फारच भावली. त्याचबरोबरीने इथे खूप वेगवेगळं वाचायला तसेच लिहायला सुद्धा आवडेल; अर्थात तुमचा अभिप्राय तितकाच महत्वाचा आणि तुमची साथ तितकीच मोलाची... तुम्ही हक्काने केलेलं कौतूक, पाठीवर दिलेली शाबासकीची थाप आणि त्याहूनही कधी-कधी चुकल्यामुळे हक्काने पिळवटलेला 'कान' हेही तितकंच महत्वाचं. इथून बरंच काही शिकायला नक्कीच आवडेल... शेवटी आपण सगळेच विद्यार्थी आहोत... ई-मेल - shreyasgawde@gmail.com (whats app:8425946987) Read less