I'm eknath and I love to read StoryMirror contents.
ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था । अनाथाच्या नाथा, तुज नमो । तुज नमो, तुज नमो, तुज नमो ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था । अनाथाच्या नाथा, तुज नमो । तुज नमो, तुज नमो, तुज न...
सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥ सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥
सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार
विठ्ठलावांचुनीं आणिकाचे ध्यान । नाहीं आम्ही चिंतन दुजियांचे ॥ विठ्ठलावांचुनीं आणिकाचे ध्यान । नाहीं आम्ही चिंतन दुजियांचे ॥
वारियाने कुंडल हाले । डोळे मोडित राधा चाले वारियाने कुंडल हाले । डोळे मोडित राधा चाले
रूपे सुंदर सावळा गे माये । वेणु वाजवी वृंदावना गोधने चारिताहे ॥ रूपे सुंदर सावळा गे माये । वेणु वाजवी वृंदावना गोधने चारिताहे ॥
राम नाम ज्याचें मुखी । तो नर धन्य तिनी लोकीं राम नाम ज्याचें मुखी । तो नर धन्य तिनी लोकीं
येथोनी आनंदू रे आनंदू । कृपासागर तो गोविंदू रे ॥ येथोनी आनंदू रे आनंदू । कृपासागर तो गोविंदू रे ॥
या पंढरीचे सुख पाहतां डोळां । उभा तो जिव्हाळा योगीयांचा या पंढरीचे सुख पाहतां डोळां । उभा तो जिव्हाळा योगीयांचा
माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद