वाचन आणि लेखन हा माझा छंद आणि अध्यापन हा माझा धर्म.आपली तत्वे सांभाळत आपले कर्तव्य करावे यावर माझा ठाम विश्वास आहे.जाहीर रित्या आजपर्यंत एकही पुरस्कार प्राप्त नसला तरी माझे शेकडो विद्यार्थी माझ्या कामाची पोचपावती आहे आणि त्यांचे यश हाच माझा पुरस्कार आहे.कर्मसिद्धांतावर माझा दृढ विश्वास आहे... Read more
Share with friends
No Audio contents submitted.