vaishali vartak
Literary Colonel
496
लेखन
18
फोल्लोवेर्स
0
फॉलोविंग

विविध साहित्य समुहातून बरीच प्रमाणपत्र अखिल भारतीय मराठी संमेलनला सतत दोन वर्षे सादरीकरण

मित्रांशी सामायिक करा

मी का लिहीते ? लिहीणे म्हणजे स्वतः व्यक्त होणे. लिहीण्यात स्वतः चे विचार व्यक्त केल्याचे समाधान मिळते. मला काय वाटते. ? एखादा प्रसंग पाहून, वा ऐकून ,वाचून त्या प्रसंगाचे तंतोतंत वर्णन करणे व ते दुस-यास वाचायला देणे .व दुस-याने ते वाचून त्या लिखाणाचा आनंद घेणे .यात दोघांना समाधान मिळते. आपण बरेच वाचतो. त्यातील आवडलेल्या वाचनाचा आनंद घेतो. तसेच बरेच विचार मनात घोळत असतात. तर त्या

आयुष्याची संध्याकाळ शीर्षक -- *आनंदकाळ* संध्याकाळ होता ओढ लागते आपापल्या आप्तजनांना भेटण्याची...दिवस भराच्या घडामोडी एकमेकांना सांगण्याची...घरकुलाकडे जाण्याची.. तसेच *आयुष्याची संध्याकाळ* पण सुखदायी होते. आयुष्यभर धावपळीत ... कधी कुटुंबाच्या तर कधी स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी महेनत करुन जीवन व्यतीत केलेले असते. तयात कितीकदा स्वतःच्या आवडी निवडींना मुरड

स्वर्ग नक्की कुठे? "अरे बाबा जीवनात सत्कर्म कर तर स्वर्गात जाशील असे लहान पणी शब्द मोठ्यांच्या तोंडून ऐकलेले आठवतात. अथवा कष्ट करा तर फळ मिळते साठी वारंवार उच्चारले जाते की ,चला उठा आपणच "मेल्या शिवाय स्वर्ग दिसणार नाही" . लहानपणी स्वर्ग म्हटले की वर आकाशाकडे बोट व नर्क म्हणता पाताळाकडे बोट जाई. आता कळतय .स्वर्ग मनात वसलाआहे...कर्मात आहे..स्वर्ग मानण्यात आहे... स्वर्ग निसर्गात आहे.

गप्पा भाजी मार्केट मधे भाजी घेऊन झाल्यावर, अचानक जुनी मैत्रीण भेटता ब-याच गप्पा झाल्या तरी, "चल ग , आता जाऊ या. आपल्या गप्पा काही संपणार नाहीत असे म्हणत ,पुन्हा तेथेच रेंगाळत , पाय दुखू लागले तरी बाजूच्या कट्ट्याचा आधार घेत गप्पा करणा-या मैत्रिणी आपण पहातो .अथवा आपण पण त्यातील एक, कधी कधी असतो वा भेटलेल्या दोन मित्रात एकमेकांना निरोप देता देता" या ना घरी, मस्त गप्पा करू यात" . असे उ


फीड

लाइब्रेरी

लिहा

सूचना
प्रोफाइल