B.A.B.ed
क्षणभर जरी उघडली तुझ्या सहवासाच्या अत्तराची कुपी पुढचा येणारा प्रत्येक क्षण नक्कीच दरवळून जाईल सरिता कलढोणे
न कळत्या वयातलं निरागस बालपण आणि अनुभवानं आलेलं शहाणपण दोन्ही जपलं पाहिजे ... सरिता कलढोणे