प्रा.किरण रामदास गाढवे
एम.ए,नेट/सेट,एम.फिल,पीएच.डी ( प्रविष्ट)
सध्या रत्नाई महाविद्यालय राजगुरुनगर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत.
जन्मतारीख : १३ फेब्रुवारी १९८८
एम.फिल(२०१५)-
विषयः *सानिया यांच्या 'अवकाश' कादंबरीचे स्रीवादी आकलन.*
पीएच.डी(प्रविष्ट.२०१५)
विषयः *भारतीय... Read more
प्रा.किरण रामदास गाढवे
एम.ए,नेट/सेट,एम.फिल,पीएच.डी ( प्रविष्ट)
सध्या रत्नाई महाविद्यालय राजगुरुनगर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत.
जन्मतारीख : १३ फेब्रुवारी १९८८
एम.फिल(२०१५)-
विषयः *सानिया यांच्या 'अवकाश' कादंबरीचे स्रीवादी आकलन.*
पीएच.डी(प्रविष्ट.२०१५)
विषयः *भारतीय लेखिकांच्या मराठीत भाषांतरित झालेल्या कादंबऱ्यांची स्रीवादी चिकित्सा.*
*सुवर्णपदकेः*
१.मे २०१३ च्या एम.ए(मराठी) क्रेडिट सिस्टीम या परीक्षेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रथम आल्यामुळे *'सौ.उषा शाम टिळक स्मृती सुवर्णपदक'* प्रदान..
२.मे २०१३ च्या एम.ए(मराठी) क्रेडिट सिस्टीम या परीक्षेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रथम आल्यामुळे *'कै.प्रमिला दत्तात्रय काळकर सुवर्णपदक'* प्रदान..
*संपा पुस्तकांतील/ नियतकालिकांतील प्रकाशित लेखः*
१.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेः जीवन,कार्य आणि वाड्.मय.
२.स्रीवादी आत्मभानाचा अवकाश.
३.आचार्य अत्रेःएक झुंझार पत्रकार.
४.समकालिनांमध्ये वेगळे स्थान प्राप्त केलेली कथालेखिकाःमनस्विनी लता रवींन्द्र
५.शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय का?
राज्यस्तरीय, राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये एकूण ५ शोधनिबंध सादर व प्रकाशित.
*व्याख्यानेः*
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात सेट/ नेट कार्यशाळेत 'स्रीवाद आणि मराठी स्रीवादी साहित्य' या विषयावर मार्गदर्शन. त्याचबरोबर विविध महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शनपर व्याख्याने दिली.
कवितालेखनः
अक्षरपेरणी,अक्षरवैदर्भी,भूमिका अशा नियतकालिकांतून कवितालेखन..
*पत्रव्यवहार व कायमचा पत्ताः*
मु.आंबी खुर्द पो.मोरगाव
ता.बारामती जि.पुणे
पिन ४१२ ३०४
भ्रमणध्वनीः ९९२१४९४६९३
ई.मेलः kirangadhave99@gmail.com
Read less