*भक्तीच* # *फळ केवळ तिथंच मिळत जिथं* # *स्त्री* # *शक्तीचा* # *छळ नाही, तर त्यांना जगण्यासाठी #बळ दिलं जात...🙏💯*
# *नवरात्र_*
*प्रत्येकाला गरज असते, न बोलताही कोणीतरी समजून घेण्याची..... 😊* # *भावना मनातल्या* ❤
*रात की धडकन जब तक जारी रहती है....*
*सोते नहीं हम जिम्मेदारी रहती है...* 👍
*# जिंदगी 😊*
*सोन्यासारखे पिवळे भरलेले भाताचे ठसठशीत दाणे* 🌾🌾
*ते पाहून शेतकरी गातो सुख समाधानाचे गाणे* 🌾😍😊
*देवा,लागू दे हे पिकाचे दाणे भुकेलेल्याच्या मुखी ✌️🤗*
*तो जीव होऊ दे समाधानाने सुखी* 😍❤🌾🌾🙏👍