Kamlesh Indorkar
Literary Captain
AUTHOR OF THE YEAR 2020,2021 - NOMINEE

29
Posts
61
Followers
2
Following

I am writing story on my experience

Share with friends
Earned badges
See all

चाहूल लागता बाळाची मन आनंदाने मोहरते परी येवो किंवा राजा आईचं काळीज फुलते *कमलेश इंदोरकर*

नजरेने सुरू झालेला लपंडाव संपणार ना कधी डोळ्यात सामावलेल्या आठवणी मिटणार ना कधी

लेखणी नयनात माझ्या दडलेले भाव मी पाहिले शब्द माझ्या भावनेचे लेखणीला वाहिले लेखक :- कमलेश इंदोरकर

सुखाचा शोध घेण्यापेक्षा दुःखाचे निवारण करा सुख आपोआप मिळेल आहे त्यात आनंद व्यक्त करा

क्षण येतात आणि जातात आठवणी मात्र कायम राहतात काही क्षण असे असतात ते जीवन जगणं शिकवतात

तू माझ्या जीवनात यावं मला नेहमीच अस वाटत तुझी आठवण आली की माझ्या मनात खूप दाटत लेखक - कमलेश इंदोरकर

वेगळीच असते ही धुंदी प्रेमाची अलगद छेडते मनाच्या तारेला सर्व आयुष्य दिसते प्रेयसीमध्ये प्रेमात धुंद झालेल्या प्रियकराला कमलेश इंदोरकर

बालपण आयुष्याच्या तडजोडीत आज हरवले ते बालपण आठवतात काही आठवणी किती गोड होत लहानपण *कमलेश इंदोरकर*


Feed

Library

Write

Notification
Profile