STORYMIRROR
वेगळीच...
वेगळीच असते ही...
वेगळीच असते...
“
वेगळीच असते ही धुंदी प्रेमाची
अलगद छेडते मनाच्या तारेला
सर्व आयुष्य दिसते प्रेयसीमध्ये
प्रेमात धुंद झालेल्या प्रियकराला
कमलेश इंदोरकर
”
256
More marathi quote from Kamlesh Indorkar
Download StoryMirror App