Anup Salgaonkar
Literary Colonel
23
Posts
52
Followers
0
Following

शब्द ब्रम्ह आहेत. हे विश्वच ध्वनिनिर्मित शब्दांच आहे. जिथे शब्द संवाद साधतात, शब्द हास्य खुलवतात, शब्द गालावर ओघळतात, शब्द व्यक्त होतात, शब्द ठाव घेतात, शब्द चित्र रंगवतात, शब्द निःशब्द होतात. लिहिणे हा एक प्रवास आहे आणि तो माझ्याकडून असाच अविरत चालू राहील. ई मेल : salgaonkar.anup@gmail.com

Share with friends
Earned badges
See all

का गुंततोय मी तुझ्यात ??? माझं मलाच कळत नाही तरी मी शब्दातून व्यक्त होतो तुला ते ही  जमत नाही ©  अनुप साळगांवकर

निसर्गाच्या आणखी जवळ जायचंय जे कुणालाही सापडलं नाही ते माझं मला शोधायचंय

धीर केला अधिरतेचा स्वप्नी सारे बांधले तू समोर भावबंध शब्द सारे सांडले © अनुप

तू डोकावलंस तर तुला दिसेल फक्त पसारा तुझ्याच आठवणींनी भरलाय माझ्या मनाचा गाभारा ©️अनुप


Feed

Library

Write

Notification
Profile