गर्जतो आहे तो
काळ्या मेघातून
परतीचा वाटेवर जाताना
वाटे वर डोळे लावून त्याच्या
बसली आहे प्रियसी त्याची
त्याचा प्रत्येक गार्ज
आलाप आहे तिच्या विरहचा
आणि धरतीला मृगधं करणाऱ्या
अखेर च्या त्या सरींचा
प्रमोद
ओठांत विरली गीते, घायाळ कविताही जाहल्या..
मनांतील या विराणीचा स्वर वाऱ्यावरती मुजोर झाला !!!
नादात तुझ्या स्मृतीच्या चालती दौतीच्या लेखण्या,
निळ्या आकाशात ही तुझ्या स्मृती गंधाच्या उधळल्या केशरी छटा!!!
प्रमोद ©®