Mita Nanwatkar
Literary Colonel
72
Posts
36
Followers
0
Following

शब्द_मीत मनातले,जीवनगाणे ओठातले

Share with friends
Earned badges
See all

Let the People think worst for you Because it helps to do the 'BEST' for your own life.

एक शेवटची आशा जेंव्हा संपते तेंव्हा एक तर माणूस पूर्णपणे खचून जातो ज्यातून सावरणे कठिण होतं आणि दुसरं म्हणजे तो वर उठून इतका सक्षम व बिनधास्त होतो ज्याला जगातलं कोणतच दु:ख,संकट तीळमात्र हरवू शकत नाही

DON'T invest your valuable emotions where they are just meaningless.

तुमचा स्वतःबाबत व जे काही तुमच्या जवळ आहे त्याबाबतचा दृष्टिकोन हाच तुम्हाला जगात सर्वात जास्त आनंदी बनवू शकतो

No one can make you happy other than your own Views towards you and what you have in your life

you are Only your responsibility so never blame to others for yOur up and downs mita

एक तो उनाड दिवस जणू होता फेडला नवस विश्वासाचा गाठून कळस जाणली मी मैत्री डोळस मीता नानवटकर

जीवनावश्यक तत्वांसाठी मला लढायचं तर आहेच पाठ फिरवून निंदकांकडे ध्येय गाठायचं तर आहेच मीता नानवटकर

निलवर्णी आभाळाखाली गाठला जेंव्हा शांत किनारा अनामिकशा तेजोवलयांनी गंधाळला शब्दांचा देव्हारा मीता नानवटकर


Feed

Library

Write

Notification
Profile