शब्द_मीत मनातले,जीवनगाणे ओठातले
Share with friends
एक शेवटची आशा जेंव्हा संपते तेंव्हा एक तर माणूस पूर्णपणे खचून जातो ज्यातून सावरणे कठिण होतं आणि दुसरं म्हणजे तो वर उठून इतका सक्षम व बिनधास्त होतो ज्याला जगातलं कोणतच दु:ख,संकट तीळमात्र हरवू शकत नाही
तुमचा स्वतःबाबत व जे काही तुमच्या जवळ आहे त्याबाबतचा दृष्टिकोन हाच तुम्हाला जगात सर्वात जास्त आनंदी बनवू शकतो