@hy8m6pgk

Pradnya Khadakban
Literary Captain
31
Posts
2
Followers
2
Following

Love to Write📝 Writing is my Happiness & Passion.

Share with friends
Earned badges
See all

Submitted on 21 May, 2021 at 06:53 AM

न्यूज चॅनेल वाल्यांना आलाय ऊत.. कधी उतरेल त्यांच्या वरचं कोरोना भुत.. तेच तेच दाखवून लोकांना केलंय बेजार.. भीतीमुळेच वाढलेत लोकांचे आजार..

Submitted on 28 Apr, 2021 at 16:23 PM

शून्यातून आपलं अस्तित्व निर्माण करते ती आई... बोट धरून चालायला शिकवते ती आई... आपले बोबडे बोल कौतुकाने स्वीकारते ती आई... असंख्य वेदना घेऊन आपल्याला जीवन देते ती आई...

Submitted on 22 Apr, 2021 at 11:36 AM

जगाची शिकवण.... पैश्याशिवाय जगता येत नाही निसर्गाची शिकवण.... ऑक्सिजन शिवाय जगता येत नाही

Submitted on 13 Apr, 2021 at 03:21 AM

आनंद मन दुखवण्यात नाही... आनंद मन जिंकण्यात आहे...

Submitted on 26 Mar, 2021 at 14:56 PM

रंगींन दुनिया के रंगींन सपनो की होली | होली के रंग से भर दो प्यार की झोली |

Submitted on 04 Mar, 2021 at 06:17 AM

दुसऱ्यांच्या जीवनातील अंधःकार दुर करणारी निःस्वार्थ भावनेची ज्योत म्हणजे मेणबत्ती


Feed

Library

Write

Notification
Profile