मी अभिजीत टेकाडे. वाचकांना माझ्या लिखानातून तृप्त करुन तृप्त होण्याचा अट्हास आहे माझा. भावनाचा इन्द्रधनुष्य लेखनातून दिसावा हा प्रयत्न राहील.
बालपन जर निराशा आणि अपमान विसरून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये निखळ आनंदात रामयला लावत असेल तर खरंच ते किती समझदार वय असावे. अभिजीत टेकाडे