I'm गोपाळ and I love to read StoryMirror contents.
कुटुंब कुटुंब म्हणजे, आपुलकीच्या तारेचे कुंपण..... कुटुंब म्हणजे, नात्यांतील रेशीम बंधांची गुंफण....... कुटुंब म्हणजे, सुख-दुःखाच्या फुलांचे हार....... कुटुंब म्हणजे, घट्ट-मजबूत विणकामाची तार..... कुटुंब म्हणजे, एकमेकांच्या जगण्याचा आधार....
कुटुंब कुटुंब म्हणजे, आपुलकीच्या तारेचे कुंपण..... कुटुंब म्हणजे, नात्यांच्या बंधांची गुंफण....... कुटुंब म्हणजे, सुख-दुःखाच्या फुलांचे हार....... कुटुंब म्हणजे, घट्ट-मजबूत विणकामाची तार..... कुटुंब म्हणजे, एकमेकांच्या जगण्याचा आधार....