Mahesh Kulkarni
AUTHOR OF THE YEAR 2020 - NOMINEE

5
Posts
1
Followers
0
Following

I'm Mahesh and I love to read StoryMirror contents.

Share with friends

बाप्पा तुंझ नाव माझ्या नेहमी मुखात असते, म्हणूनच तुझ्या आशीर्वादाने मी नेहमी सुखात असते ! -श्रावणी महेश कुलकर्णी

शब्दांनी शिकवलंय पडता पडता सावरायला शब्दांनीच शिकवलंय रडता रडता हसायला शब्दांमुळेच होतो एखाद्याचा घात आणि शब्दांमुळेच मिळते एखाद्याची आयुष्यभर साथ शब्दांमुळेच जुळतात मनामनांच्या तारा शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा -श्रावणी महेश कुलकर्णी

ते सुवर्णक्षण आले आता माझ्या जीवनात अनुभवण्यासाठी दाटली अधीरता माझ्या मनात, ते पाहून माझे मन आनंदून जाईल त्याची आठवण माझ्या मनात सदैव राहील! -श्रावणी कुलकर्णी

Feed

Library

Write

Notification
Profile