माणसाच्या मनातून ईश्वर काढून टाकल्यावर जी पोकळी निर्माण होते, त्या पोकळीला इतर कोणत्याही घटकाने न भरता त्या पोकळीसह शांततेत जगता आले की तुम्ही मुक्त झालात.