@rajendrakumar-shelke

Rajendrakumar Shelke
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2020,2021 - NOMINEE

75
Posts
1
Followers
3
Following

पत्रकार, कवी, लेखक

Share with friends

आयुष्य असे व्हावे साऱ्यांनाच हेवा वाटावा, हृदयातला आनंद सगळ्यांच्या मनी वसावा. ........................... राजेंद्रकुमार शेळके. नारायणगाव, पुणे.

विषय – फुल ––·––––––·–– ते फुल असावे प्राजक्ताचे, दरवळावे गंध या भक्तीचे, दर्शन व्हावे दिव्यत्वाचे, नेहमी मला हे. ––––––––––––– राजेंद्रकुमार शेळके. – नारायणगाव, पुणे.

चारोळी मर्म ना कळाले मनाला जाणिवांच्या फुलांचे, वेदनेच्या पाकळ्यांत भिजले अश्रू मोलाचे ---------------------------------- ✍️ राजेंद्रकुमार शेळके. -- नारायणगाव, पुणे.

चांदोबाला चांदणी आकाशात भेटली, गालातल्या गालात खुदकन हसली.. 😀 ------------------------- ✍️ राजेंद्रकुमार शेळके. -- नारायणगाव,पुणे.

मी शब्दात व्यक्त होतो भावना अंतरीची मांडताना, अव्यक्त व्यक्त बोल माझे कानी तुला ते सांगताना..! -------------------- ✍️ राजेंद्रकुमार शेळके. -- नारायणगाव,पुणे

मनाच्या खुंटीवर भूतकाळाच ओझं असतं, त्याला साक्षी मानून भविष्य घडत असत. ------------------------- ✍️ राजेंद्रकुमार शेळके. --नारायणगाव,पुणे.

*माझी माय मराठी* ********************* माझी माय मराठी जशी रक्तात *उसळते,* येते छाती फुलुनी नाव जगी तिचे *गर्जते.* ------------------------ *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे.

मी आहेच असा एकटा एकटा राहणारा, माणसातल्या माणुसकीवर जीवापाड प्रेम करणारा. ------------------------- @ राजेंद्रकुमार शेळके. -- नारायणगाव, पुणे.

💐चारोळी 💐 ~=~=~=~=~=~=~=~=~= मोरपीस हाती घेऊनी बसले मी *कान्हापाशी,* निलकांती पाहून तुझी वेडावली प्रित *कशी.* ********************* *✍️राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे.


Feed

Library

Write

Notification
Profile