"जर तुम्हाला तुमचं नातं कायम मजबुत आणि घट्ट राहावं, असं वाटत असेल ना, तर कधीच हार मानु नका,खोटे बोलु नका,आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीला कधीच फसवु नका.." -PC
काही सुचलेलं.. "कुरुप दिसणं खुप जास्ती चांगलं असतं.." कमीत कमी आपल्याला हे तरी नक्किच कळतं की, जेव्हा कोणीतरी आपल्या प्रेमात पडेल, ते आपला स्वभाव आणि आपण जसे आहोत ते पाहून प्रेमात पडेल.. आणि तसंही सुंदरता पाहुन प्रेमात पडनारे लाखो मिळतील,पण मनाची सुंदरता कळण्यासाठी तेवढंच चांगलं मन असावं लागतं..