सुखी संसारात पानगळ लिहीन खूप कठीण असतं
पालवी फुटते तेव्हा जेव्हा मन तरुण असतं
लेखणीचे डोहाळे खूपच विचित्र भासत
जेव्हा खूप लिहायचं असत तेव्हा काही सुचत नसतं...
विठुनामाच्या गजरात
निघाली वारक
विठुनामाच्या गजरात
निघाली वारकरी लाट..!
चरणस्पर्श त्या पाऊलना
जी चाले पंढरीची वाट...!