तिच👧नाव घेताच Train🚉च्या आवाजाचा वाढला होता🔊ध्वनी.. तिच नाव घेतो चटकन..😀...बाकीच्यांनी हला येथून पटकन😂 विकास खरात
आयुष्य माझ गोंधळय तूझ्या प्रेमाने वेंधळय तुझा नाद पडला होता मला भारी आता उरली होती फक्त पंढरीची वारी
आयुष्यात प्रत्येक दिवशी घोंगावत येणारा चेंडू व्यवस्थित खेळला गेला नाही तर तो आपल्याला स्पर्धेतून आऊट करतो..
का कोणावर प्रेम करायचं, का कोणासाठी झुरायचं, का कोणासाठी मरायचं, देवाने आईवडील दिले आहेत, त्यांच्यासाठीच सगळं करायचं.....
तूझ्या हद्याच्या कोपर्यात थोडी जागा असेल तर तिथे ठेवून बघ मला थोड्या वेळासाठी काही जाणवलच तर साथ दे काही जाणवलच नाही तर भास समजून विसरून जा .......