कॉलेजमध्ये ११ वी पासूनच मला लिहायची आवड होती तेव्हा मी फक्त हिंदी मध्ये शायरी लिहायचो, हळू हळू वाचनाची आवड निर्माण झाल्यावर मी लिहायला सुरुवात केली. आतापर्यंत मी मराठी कविता, लेख, कथा लिहिल्या आहेत. मला वाचायला भयकथा, रहस्यमय, प्रेमकथा, वैचारिक लेख जास्त आवडतात तर मला प्रेम, अनुभव, मैत्री ह्या... Read more
Share with friends