kusum chaudhary
Literary Colonel
54
Posts
0
Followers
2
Following

I'm kusum and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

हरवले बालपण आला आता मोबाईल. कबडी लंगडी खेळ लक्षात कोण ठेवील.

सूर्य स्वर्गिय सूरांचा आज नभात मावळला. तिरंग्याचा मान मिळून देह चंदनाच्या झाला.

जीवनात सुख थोडे दु:खच जास्त असते. रामनाम जपून दु:ख पचवायची शक्ती मिळते.

जीवनवाट जीवनवाटेवर येते वादळ कुठेच मार्ग दिसत नाही . संताचा उपदेश मोलाचा अडचणीत कामास येई . कुसूम चौधरी दोंडाईचा धुळे

जीवनवाट जीवनवाट‌ होईलच सुकर हवा स्वतःचा स्वतःवर विश्वास. इच्छा असेल तर मार्ग सापडेल यशप्राप्ती होईलच हमखास. . कुसूम चौधरी दोंडाईचा धुळे.

उगवला रविवार उगवला रविवार नाही आज कुठे घाई सुटी असते सर्वांना गुंग कामातच आई. आज आहे रविवार नास्ता आज मस्त भारी. डोसा इडली खमण चटणीची चव न्यारी. खाऊ मटण चिकन करू पुलाव बिर्याणी. रविवार असा खास खवय्यांना रे पर्वणी. घर साफ सफाईची रविवारी करू सारे. मौजमजा भटकंती चित्रपट बघू तारे. कामातून विरंगुळा मिळे आम्हा रविवारी. रोजचीच लगभग नसे ती जबाबदारी. कुसूम चौधरी दोंडाईचा.

जीवनवाट जीवन वाटेवर चालतांना मनावर असावे नियंत्रण. शुध्द मन असता नसे भिती क्रोध चिंतेचे कारण. कुसूम चौधरी दोंडाईचा.

जीवनवाट जीवन वाटेवर चालतांना मनावर असावे नियंत्रण. शुध्द मन असता नसे भिती क्रोध चिंतेचे कारण. कुसूम चौधरी दोंडाईचा.

Feed

Library

Write

Notification
Profile