Mahesh Rasal
Literary Captain
26
Posts
3
Followers
8
Following

आज पासून लिहिण्याचा प्रयत्न करत आहे

Share with friends

वाटले नव्हते कधी महामारीचा रोग येईल किडा,मुंगी सारखा माणसाचा जीव घेईल लाँकडावूनमुळे माणूस घरात बसून राहील बंद घराच्या खिडकीतून सारे जग पाहील.. # महेश रसाळ #

पृथ्वी पृथ्वी पर है अनेक देश सबसे प्यारा मेरा भारत देश पैसा कमाना जाते है विदेश मोत देखकर भाग आते है अपने देश महेश रसाळ

कोरोना प्रतिबंध कामी येत नाही ईश्वरी भक्ती वाढतचं आहे कोरोनाची शक्ती देश आणि शहर लाँकडावूनची युक्ती संसर्ग होण्यापासून देईल मुक्ती महेश रसाळ

गुढीपाडवा लढा आहे हा बिना शस्त्राचा एकच उपाय स्वच्छतेच्या अस्त्राचा टाळा परंपरागत अलिंगनाची रूढी उभी करू देश हिताची गुढी... महेश रसाळ

कोरोना करू नका उगाचच गर्दी होईल खोकला आणि सर्दी कोरोनाला मिळेल आयती वर्दी..

नियम नियम नसतात दंड वा कायदयासाठी असतात सर्वांची सुरक्षा आणि फायदयासाठी

वाईट विचारांची करुन होळी ताण तणावांची ब़ांधून मोळी नकारात्मकतेला घाला गोळी सदविवेकतेने भरो तुमची झोळी महेश रसाळ

आज उधळूया चारी दिशा रंग भिजू दे प्रेमात अंग आणि अंग मनी उमटतील भाव तरंग करू साजरी होळी होऊन बेधुंद महेश रसाळ

महिला दिन सलाम तुझ्यातील मातृत्वाला तुझ्या तल्या अजोड दातृत्वाला तुझ्या जिद्धी कर्तुत्वाला आणि खंबीर अशा नेतृत्वाला.... # महेश रसाळ #


Feed

Library

Write

Notification
Profile