I'm Pratap and I love to read StoryMirror contents.
सुखाचें हें नाम आवडीनें गावें। वाचे आळवावें विठोबासी सुखाचें हें नाम आवडीनें गावें। वाचे आळवावें विठोबासी
चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी । चंदनाची उटी सर्व अंगी चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी । चंदनाची उटी सर्व अंगी
विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी । अवघी दुमदुमली पंढरी ॥ विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी । अवघी दुमदुमली पंढरी ॥
पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं । प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ॥१॥ पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं । प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ॥१॥
जोहार मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार जोहार मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार
आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण । वेदाचें वचन नकळे आम्हां ॥१॥ आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण । वेदाचें वचन नकळे आम्हां ॥१॥
अबीर गुलाल उधळीत रंग । नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग । नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग