मराठी वाचनासोबतच लिखाणाचीही आवड. मराठी विषयाची आवड असल्यामुळे कवयित्री, लेखिका ! पण पेशाने इतर अनेकांप्रमाणेच एक इंजिनिअर. हिंदीमध्ये व्यक्त होण्याचा मोह न आवरला तर तेही गणित साधलं जातं नकळत.... वर्तमानपत्रे, कथास्पर्था, तसेच व्हाट्सअँप सारख्या समाजमाध्यमांवर लेखन प्रदर्शित. लेखन जीवनाबद्दलच्या... Read more
Share with friends