life is a jungle,live like a tiger "without tears"
पृथ्वीवरील किती तरी सुंदर व्यक्तिरेखांशी दररोज रात्री सुखसंवाद करण्याचं स्वर्गसुख असणाऱ्या, लाखो तारकांनी वेढलेल्या निशानाथाला सुद्धा कालचक्राने निस्तेज होण्याची भयावह शिक्षा दिली आहे, तिथे माणसाची काय कथा....
- किरणकुमार
अंधाराला चिरून सूर्य दररोज वार येतो, आयुष्यही तसच आहे ..घाबरु नका हेही दिवस जातील....
वेळेनुसार माणसांना माफ करायलाही शिकलो,कारण ती माणसेच काय जी चुकत नाहीत...
- किरणकुमार