It is not necessary that two people should be together in love It is not necessary to keep anyone tied in love It is also love to feel someone full.
Tumhra koi eshara nhi Fir bhi ye dil tumhara hai Tumhara koi Vada nhi Fir bhi tumase pyar bahut Sara hai Tumse koi ummid nhi Fir bhi HR sham entzar tumhara hai Tumhari jindagi me Mera koi vajud nhi Fir bhi meri ruh me aapka hk hai
एकदाच प्रेम केल .. खूप काही सहन केल आयुष्यात .. पण कधी रडावस वाटल नाही… मनात होत खूप काही…. पण कधी बोलावस वाटल नाहिच .. सर्वांनी प्रेम दिल मला .. पण कुणावर परम कारावास वाटल नाहिच .. प्रेम एकदाच केल मी त्यात सुदधा फसलो .. आणि पुन्हा कधी जगावस वाटल नाही …
परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात, शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच सदैव असेच राहा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा! प्रभावती संदिप नांदेडकर
मनाचा ठाव कुणाला लागतो निस्वार्थ भाव मैत्रीत दिसतो जगण्याला अर्थ तेव्हाच येतो दुसऱ्याच्या मनाचा जेव्हा माणूस विचार करतो! प्रभावती संदिप पाटील नांदेडकर
खुद को चाहोगे, तकदीर बदल जाएगी थोड़ा मुस्कुराओगे, तस्वीर बदल जाएगी जमाने से उम्मीदें छोड़ कर देख लीजिएगा एक पल में हाथों की लकीर बदल जाएगी
बहुत कुछ बदलता है रोज मगर मेरे हौंसले नहीं बदलते, मंजिल पाने के लिए बदलता हूँ तरीके जरुर, मगर आगे बढ़ते जाने के इरादे नहीं बदलते !!