प्रोत्साहन थांबू नकोस वाट जरी कठीण नक्की मिळेल सुखाची सावली आशा, प्रयत्नांची घेवून शिदोरी उजळतील मग यशाच्या मशाली सौ. रंजना खेडकर नागपूर
वळण तारुण्याचं नाजूक त्यागा व्यसनाचा उंबरठा सद्गुणांची सुमनं वेचत जीवनाप्रती ठेवूया निष्ठा सौ. रंजना खेडकर नागपूर
*संविधान* शिल्पकार भारतीय राज्यघटनेचे सारथी बनून लिहिले संविधान दिला अधिकार सार्वभौमत्वाचा कायद्याने दिले सर्वा हक्क समान सौ. रंजना खेडकर नागपूर
बचत करुया दुःख टाळूया समाधानाचा हा महामेरू कठीण वेळी बचतच तारी सुखाचा नवा मंत्र सर्वत्र पेरू सौ रंजना खेडकर नागपूर
*संविधान* शिल्पकार भारतीय राज्यघटनेचे सारथी बनून लिहिले संविधान दिला अधिकार सार्वभौमत्वाचा कायद्याने दिले सर्वा हक्क समान सौ. रंजना खेडकर नागपूर
जीवन जगावं सुख उधळत दुःख लपवावं जणू कस्तुरी मग आशेच ओढून पांघरून नयनी साकारू स्वप्न भरजरी सौ. रंजना खेडकर नागपूर