आपण जर एखाद्याला त्याच्या अडीअडचणीच्या काळात मदत केली नसेल तर त्याच्या आनंदाच्या क्षणात तो तुम्हाला सामिल करून घेईलच असे नाही आणि तुमच्या पडत्या काळात देखील तो मदतीला धावून येईल ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
आपण इच्छीलेले आपल्याला मिळाले की स्वर्ग दोन बोट उरल्या सारखा वाटतो.
लहान बाळ म्हणजे देवाने निर्माण केलेला सगळ्यात लोकप्रिय कलाकार
कष्ट करायची तयारी असेल तर त्या व्यक्तीला अशक्य असे काही नाही.
पशू पक्षी तसेच वस्तूंना इतरांच्या मनोरंजनासाठी एकत्रित ठेवण्यात येण्याची जागा म्हणजे संग्रहालय.