सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक, जिल्हा न्यायालय-1,वसमत
Share with friends
संसार मायारूपी सुखासाठी कष्ट होती हो अपार सुगरणीचा खोपा देतो कसा घराला आकार संसाराच्या सुखासाठी गाऊ आनंदाचे गाणे चिमुकल्यांच्या पावलांनी होते संसाराचे सोने - महारुद्र पोपडे, परभणी
सुरक्षा. सुशांतसिंग प्रकरण टॉपवर. जनतेची सुरक्षा वाऱ्यावर माध्यमांच्या पहिल्या पानावर कंगना बसली शिखरावर