Shital Kuber
Literary Colonel
21
Posts
33
Followers
0
Following

I am Shital kuber. I am M. E. In computer engineering and working as software developer in MNC. I like reading and writing stories and poems. Thank you for visiting the profile

Share with friends
Earned badges
See all

तू नकोच बोलू काही... मी तसेही ऐकत नाही... प्रेमाची ही तर भाषा... मज शब्दांत उमगत नाही..

मैफिल भंग पावते जेव्हा चुकते लय तालाची... गोडी निघून जाते नाळ तुटता मातीशी... भाषा फक्त श्रीमंतीची, नाही कदर भावनांची... नसते सरळ रेषा, माणसा कुठल्याच नात्याची...

भयंकर जलप्रलयाचा मी तांडव पाहिला होता.. घोंगावत वादळाचा हुंकार ऐकला होता.. झाडे कोसळलेली..तृणफुल वाचले होते.. अहंकाराचा उन्माद असा ...आज संपला होता.. .


Feed

Library

Write

Notification
Profile