None
मलाही आवडतं जगायला मोकळं बंधनांनी केलंय माझं आयुष्य वेगळं... मलाही आवडतं जगायला मोकळं बंधनांनी केलंय माझं आयुष्य वेगळं...
माझ्यातली मी मलाच न कळलेली बंध जगण्याचे उधळून तुझ्या रोमारोमात रूजलेली... माझ्यातली मी मलाच न कळलेली बंध जगण्याचे उधळून तुझ्या रोमारोमात रूजलेली...