बरं ऐक ना मी काय म्हणते, सायंकाळी मोगऱ्याच्या झाडाजवळ मी निपचित पडून असते. तुझ्या येण्याच्या चाहूलाने मी नाही माझ्या डोळ्यातलं काजळ तुझी वाट पाहत असते. ✍शब्दशृंगार_सुप्रिया गोटेकर_
माझी वेणी गजरा लावून सजवण्याचा मान फक्त "तु"लाच आहे माझ्या ओठांवर स्पर्श करण्याचा अधिकार फक्त "तु"झाच आहे ✍️शब्दशृंगार_सुप्रिया गोटेकर_