@2nl80lnq

Shubhankar Malekar
Literary Colonel
92
Posts
33
Followers
4
Following

🔴Instagram= (_i_am_shubhankar_ ) 🔴 🔵facebook page= (Shubhankar Malekar)🔵 🔵Blogging website=shubhankarmalekar.blogspot.com🔵 🔴Pratilipi= (Shubhankar Malekar.)🔴 🎖Achievement On Storymirror🎖 ⭐Author Of The Week⭐ Editors Choice February 3rd week 2021 Language=Marathi Category=Story ⭐Author Of... Read more

Share with friends
Earned badges
See all

Submitted on 09 May, 2021 at 16:23 PM

तु माझ्या सोबत आहेस हेच माझ्या साठी खुप आहे बाकी मला काही नको. ❤ Thank You Aai ❤

Submitted on 09 May, 2021 at 16:20 PM

आई ची जागा ह्या जगात कोणीही घेऊ शकत नाही.आई ही आई असते.जो पर्यंत आपली आई आपल्या सोबत आहे तो पर्यंत आपल्याला कोणतीही गरज भासणार नाही. ❤धन्यवाद आई❤

Submitted on 09 May, 2021 at 16:15 PM

माझ्या वर कोणीही प्रेम करो अथवा न करो पण माझी आई माझ्यावर नेहमीच प्रेम करत राहील ह्याची मला खात्री आहे. ❤ Thank You Aai ❤

Submitted on 09 May, 2021 at 16:09 PM

मी खुप भाग्यवान आहे कारण जीवनाच्या प्रत्येक वळणावर तु माझ्या सोबत आहेस आणि तु माझ्या सोबत आहेस हेच माझ्या साठी जगातलं सर्वात मोठे सुख आहे. ❤Thank You Aai❤

Submitted on 09 May, 2021 at 15:50 PM

तुझ्या माये पुढे 'Thank You' हा शब्द सुद्धा खुप छोटा आहे.जीवनाच्या ह्या खडतर प्रवासात तु माझ्या सोबत नेहमीच होतीस,आहेस आणि असशील हेच माझ्यासाठी श्रीमंतीच प्रतिक आहे. जागतिक मातृदिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा.

Submitted on 08 May, 2021 at 13:55 PM

प्रत्येक ऋतु आपल्या जीवनात नवीन आठवणी,नवीन अनुभव,नवीन उल्लाह घेऊन येतो.

Submitted on 08 May, 2021 at 12:57 PM

तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर मनुष्य यशाच्या शिखरावर नक्कीच पोहचेल.

Submitted on 08 May, 2021 at 12:47 PM

योग्य माणसा सोबत केलेला प्रवास आपल्याला खुप आठवणी देऊन जातो.

Submitted on 08 May, 2021 at 12:46 PM

कोणत्याही गोष्टीचा मोह ठेवण चुकिच आहे कारण जेव्हा ती गोष्ट आपल्याला प्राप्त होत नाही तेव्हा आपल्याला फार दु:ख होत.


Feed

Library

Write

Notification
Profile