Shubhangi Pathak - Joshi
Literary Captain
38
Posts
0
Followers
0
Following

My writing is my living.....

Share with friends
Earned badges
See all

तुम्हाला माणसांची पारख करायची असेल तर थोडेसे त्यांच्या मनाविरुद्ध वागा... जर त्या व्यक्तीला राग आला तर समजून घ्या याला तुम्हाला त्याच्या तालावर नाचवायचे आहे... आणि पाठिंबा दिला तर ती व्यक्ती तुमच्यावर जिवापड प्रेम करते हे सिद्ध होते.... ✍️ शुभांगी

*स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असला की कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही. लोकं आपोआपच कनेक्ट होतं जातात कारण प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असण महत्त्वाचं आहे…* ✍️शुभांगी

सतत नकारात्मक विचार करण्यापेक्षा, कधीतरी नक्की होईल हा विचार मनात एकदा तरी आना... बघा काय फरक पडतो ✍️ शुभांगी

सतत दुसऱ्याचे वाईट चिंतायचे आणि शेवटी देवाला च विचारायचे.... हे देवा मी कधी सुखी होईल... 🤩🤩 देव वेडा नाहीये... तो सर्व पाहतोय राव... 👏

काही लोकं इतक्या बारकाईने आणि चतुरपणे विश्वासघात करतात की, समोरच्याला त्यातही त्यांचे प्रेम, व आपले पणा जाणवतो.... पण ही फसवणूक खूप काळ टिकून राहत नाही. कारण शेवटी सत्य एक दिवस बाहेर येणारच .... ✍️ शुभांगी

प्रत्येक फुल वेगळं असतं त्याचा रंग वेगळा, सुगंध ही वेगळाच आणि त्याचं बहरण ही वेगळच असतं.... त्याच प्रमाणे प्रत्येक व्यक्ती ही वेगळाच असतो, मग का म्हणून आपण एकाची तुलना दुसऱ्याशी करायची... ©® ✍️ शुभांगी

एखाद्याची किंमत इतकीही कमी करू नका की, तो स्वतः तुम्हाला बाजूला करेल.... ✍️ शुभांगी

रोज सकाळी उठून स्वतः चा चेहरा आरश्यात पहा.... याने जीवनात दोन गोष्टी घडतात, एक म्हणजे आत्मविश्वास वाढतो... आणि दुसरे म्हणजे आपण दुसऱ्याच्या सौंदर्याशी तुलना करीत नाही. *स्वानुभव* ✍️ शुभांगी 😎

दुसऱ्यांचे कधीच वाईट चींतू नका कारण, परमेश्वर आपले वाईट दिवस आणायला वेळ, काळ पाहत नाही. ✍️ शुभांगी 😎


Feed

Library

Write

Notification
Profile