Neeraj Shelke
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

46
Posts
4
Followers
1
Following

" दे कितीही संकट आयुष्य माझ्यातला कवी उदयास येत आहे ".

Share with friends
Earned badges
See all

Always remember, if you think you can do the thing then nobody can stop you to do the thing. ©neeraj shelke (ni. go. she.)

जेव्हा तुम्ही सत्याची कास धरता तेव्हा देव आपोआप तुमच्या मदतीला येत असतो. ©नीरज शेळके (नी. गो. शे.)

दुसऱ्यांची कॉपी करण्याच्या नादात आपण आपलं ओरिजिनल व्यक्तिमत्व हरवून बसतो. ©नीरज शेळके (नी. गो. शे.)

आपण आपलं कर्म करत राहायचं बाकी सगळं 'तो बघताव'. ©नीरज शेळके (नी. गो. शे.)

कुणी आपल्याशी कितीही वाईट वागलं तरी आपला चांगुलपणा सोडू नये, कारण एक ना एक दिवस केलेल्या कर्माचे फळं मिळतेच. ©नीरज शेळके (नी. गो. शे.)

आयुष्यात जर तुम्हाला काही मिळावायचं असेल तर त्यासाठी अतोनात कष्ट करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात. लक्षात ठेवा कष्टाला आणि मेहनतीला पर्याय नाही. ©नीरज शेळके (नी. गो. शे.)

उंच उंच जाण्याकरिता प्रत्येकाला लागते एक शिडी, नशीबात असते चमकणे तर बदलते प्रत्येक घडी !! लक्षात ठेवा आपल्याच हातामध्ये असते ती जादूची छडी, ज्यात असते ताकद उघडण्यास नशीबाची कडी !! ©नीरज शेळके (नी. गो. शे.)

"एखाद्या व्यक्तीचं वाईट करून आपलं कधीच चांगल होतं नसतं, उलट दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख आणि दुःखात आपलं दुःख मानलं की जगणं सोप्प होऊन जातं." ©नीरज शेळके (नी. गो. शे.)

यशस्वी आयुष्य जगण्याचा एकमेव मुलमंत्र, 'आपल्यावर आलेल्या संकटाला हसून तोंड द्यायचं' हा होय. ©नीरज शेळके (नी. गो. शे.)


Feed

Library

Write

Notification
Profile