STORYMIRROR
उंच उंच...
उंच उंच...
उंच उंच...
“
उंच उंच जाण्याकरिता प्रत्येकाला लागते एक शिडी,
नशीबात असते चमकणे तर बदलते प्रत्येक घडी !!
लक्षात ठेवा आपल्याच हातामध्ये असते ती जादूची छडी,
ज्यात असते ताकद उघडण्यास नशीबाची कडी !!
©नीरज शेळके (नी. गो. शे.)
”
198
More marathi quote from Neeraj Shelke
Download StoryMirror App