STORYMIRROR




00:00
00:00

Season 3 | Episode 1 | एक सरदारजी

Season 3 |

Season 3 | Episode 1 | एक सरदारजी

आयुष्यात असे कधीतरी प्रसंग येतात जेव्हा अचानक आपण एखाद्या परिस्थितीत अडकतो आणि काय करावे काही सुचत नाही. तेव्हा कधीतरी अचानकपणे आपल्याला एखादा अनोळखी व्यक्ति भेटतो आणि आपण अडकलेल्या परिस्थितीतून बाहेर यायला आपल्याला मदत करतो. त्यामागे त्याचा काही हेतु नसतो. बस असते ती माणुसकीची भावना. आणि अश्यातच आपल्या पदरी एक वेगळाच अनुभव येऊन पडतो, जो खूप छान तर असतोच पण आयुष्यभर आपल्या लक्षात राहतो. असाच एक आयुष्यानुभव आज तुमच्या समोर घेऊन आलो आहे.

अपलोडेड ऑन: Hubhopper Studio

लिंक: https://studio.hubhopper.com/?utm_source=host_feed_programme&utm_medium=description&utm_campaign=hubhopper_studio

#podcast #podcasting #spotify #podcasts #podcastersofinstagram #podcastlife #podcaster #youtube #radio #music #itunes #podcasters #applepodcasts #covid #podcastshow #newpodcast #spotifypodcast #applepodcast #repost #art #radioshow #पॉडकास्ट #पॉडकास्टिंग #podcastmaharashtra #मराठी_पॉडकास्ट #ratantata #season3 #episode1 #मराठी

Enjoy more

Season 3 | Episode 3 | साई महिमा

Season 3 | Episode 3 | साई महिमा

प्रत्येक

Season 3 | Episode 2 | 'ती' (भाग १)

Season 3 | Episode 2 | 'ती' (भाग १)

.

Season 3 | Episode 1 | एक सरदारजी

Season 3 | Episode 1 | एक सरदारजी

आयुष्या

Season 2 | Episode 4 #आठवण

Season 2 | Episode 4

#आठवण

आपल्या&n

Season 2 | Episode 3 #aatmanirbhar_bharat

Season 2 | Episode 3

#आत्मनिर्भर_भारत

Season 2 | Episode 2 | #JusticeForSSR

सुशांत सिंह राजपूत याची मृत्यू सगळ्यांनाच खूप ध

Season 2 | Episode 1 | #BabaKaDhaba

नमस्कार भारत! पहिल्या सीजन च्या भरगोस प्रतिसाद

Season 1 | Episode 7

आज काल दर दोन एक दिवसांनी आपल्याला कोणत्या न को

Season 1 | Episode 6 | पत्र

आपल्या मनातील भावना व्यक्त होणे हे अतिशय महत्वा

Season 1 | Episode 5 | कोरोना, स्वच्छता आणि संस्कृती!

कोरोना या महामारीला संपवायला आपल्या आस पास ची स

एक thought रोजचा | प्रिय आयुष्य...
प्रिय आयुष्य...................... आज आयुष्याला मे
Special Episode | सीमा

बरेचवेळा काही लोकं आपल्या आजूबाजूला काही सीमा ब

Season 1 | Episode 4 | नातं मोबाइल आणि हेडफोन्सचं

या धावत्या जगामध्ये एका व्यक्तिपेक्षा जलद असलेल

Special Episode | पारिजात

Special Episode! एक इवलसं पारिजाताचं फूल जे आपल

एक thought रोजचा | अति विचार
आपल्या आयुष्यात नेहेमी एक वेळ अशी सतत येत असते जेव
Season 1 | Episode 3 | तू पुन्हा परत एकदा भेटावे

एखादा प्रियकर किंवा प्रेयसी जर आपल्या पासून दूर

एक thought रोजचं | एक प्रश्न
आज एक विशेष प्रश्न मी थेट 'समाजाला' विचारला आहे. त
Special episode | Happy Birthday MSD

Special Episode | Happy Birthday MSD जास्त काही

Season 1 | Episode 2 | एक तिसरा व्यक्ति

Season 1 | Episode 2 | एक तिसरा व्यक्ति. बरेचदा

आषाढी एकादशी

नमस्कार, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! आज

एक thought रोजचा | कविता
आज कोणता विचार न सांगता, एक कविता तुमच्या समोर सदर
Season 1 | Episode 1

एखाद्या व्यक्तिला सतत एखादी गोष्ट बोलून टोचून क

एक thought रोजचा | अपेक्षा आणि स्वकर्तुत्व
आपल्याला अपेक्षा तर अनेक असतात, पण त्यात स्वकर्तुत
एक thought रोजचा | लॉकडाऊन
नुकत्याच भारतात झालेल्या लॉकडाऊन मधून सुद्धा काय ए
एक thought रोजचा | पाऊस आणि आठवण
पॉडकास्ट मध्ये विचार संगत असताना बाहेर पाऊस पडत हो
Season 1 | Episode 0 | एक नवी ओळख
कुठे तरी चुकलेला आपला प्रयत्न नव्या प्रकारे तुमच्य