मॅन्स सर्च फोर मिनिंग या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद अर्थाच्या शोधात
लेखक विक्टर फ्रांकल
अनुवाद डॉ विजया बापट
दररोज दर तासाला दर मिनिटाला स्वतःच्या वागण्यात संबंधित निर्णय घेण्याची संधी समोर येत असते तुमच्या अस्मितेचा नाश करणार्या तुमचे मनोबल हिरावून घेऊ पाहणार्या शक्तींना शरण जायचे की नाही हे पदोपदी ठरवावी लागते तुम्ही केवळ नियतीच्या हातातले खेळणे बनतात की नाही हे तुमच्या निर्णयांवर अवलंबून असते आपले मानसिक स्वातंत्र्य घालवून आत्मसन्मान गमावून मेंढ्यांचा सारखे मनानेही काही होता की नाही हे ठरविण्याचे तुमचे स्वातंत्र्य अबाधित असते.
मॅन्स सर्च फोर मिनिंग या इंग्रजी पुस्तकाचा मराठ