STORYMIRROR




00:00
00:00

Episode 5

Episode 5 बरेचदा आपण स्वतःला एक प्रश्न नेहमी विचारतो, मी जे आयुष्य जगते आहे त्यात मी आनंदी आहे का? कारण आपल्या करता आयुष्यात तीनच गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे आनंद, समाधान आणि यश आणि या तिन्ही गोष्टी एकमेकांच्या आधारावर गुंफल्या गेलेल्या आहेत आज आहे "वर्ल्ड मेंटल हेल्थ डे" आणि आजचा एपिसोड सुद्धा अशा दोन लोकांच्या इन्स्पिरेशनल गोष्टीवर आधारित आहे ज्या लोकांनी स्वतःला जेव्हा प्रश्न विचारला की आपण आनंदी आहोत का? आणि त्यांना त्यांचे उत्तर आनंदाचं शेत ह्या ऍग्रो टुरिझमच्या प्रकल्पात मिळालं, ते आहेत श्री. राहुल कुलकर्णी आणि सौ . संपदा कुलकर्णी. ऐकूयात त्यांना त्यांच्या सुखाचा शोध कसा लावला आणि आनंद समाधान, आणि यश याची घडी किती सुंदररित्या बसवली त्यांनी बसवली आहे.
Enjoy more

"एक निर्णय - A Journey... "
आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एक दिवस असा येतो जेव्
"Success = Satisfaction and not Money...!"
जेव्हा एक विद्यार्थी ग्रॅज्युएशनला जायला तयार असतो
Episode 7
'इकिगाई' म्हणजे आपल्या जगण्याचे प्रयोजन ! आणि ह्या
Episode 5
बरेचदा आपण स्वतःला एक प्रश्न नेहमी विचारतो, मी जे
Episode 2- Will Leads to Way...
Sumit a successful RJ from last 5 years, but becom
"The Sky is the Limit...!"
Hello Lovely People, Here I'm with my first part o