STORYMIRROR

#आठवणीतल्या कथा-कविता

विजेते पाहा

मित्रांशी सामायिक करा

*स्टोरीमिरर व वृत्तपत्र सायबर क्राईम* प्रस्तुत StoryMirror या ऑनलाईन साहित्य व्यासपीठावर ‘मराठी साहित्य whatsapp ग्रुप’ संलग्न *आठवणीतल्या कथा-कविता ’* ही कथा-कविता,लेखन स्पर्धा आयोजित दिनांक, २८ जुलै ते ६ ऑगस्ट २०२० कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.या स्पर्धेत विषयाचे बंधन नाही.ही स्पर्धा *श्री.सी.एम.दुर्बे सर.संपादक वृत्तपत्र सायबर* क्राईम व *सौ. कीर्ती बोरकर मॅडम* यांच्या खालील whatsapp ग्रुप च्या अंतर्गत राबविण्यात येणार आहे. 


१.आठवणीची पाखरं काव्य समुह

२.गुंफण शब्द फुलांची १ ते ११

३.जाऊ चारोळीच्या गावा

४.बहिणाबाई चौधरी काव्य मंच

५.शांता शेळके साहित्य मंच

६.गझल नामा महाराष्ट्राचा 

७.शब्द सुमन की माला

८. गुंफण शब्द फुलांची स्पर्धा

९. ताटवा शब्द फुलांचा

१०.सायबरक्राईमसाहित्य व स्टोरीमिरर पोर्टल वरील लेखक इतर ग्रुप वरील लेखकही सहभागी होऊ शकतात.


स्पर्धेचे नियम -

१ केवळ कथा आणि कविता स्वीकारल्या जातील

२.कथा,कविता मराठीत सबमिट करता येतील.

३.सहभागींनी त्यांच्या मूळ कथा, कविता,सादर केल्या पाहिजेत तुम्ही कितीही साहित्य सादर करू शकता, त्याला कोणतीही मर्यादा नाही.

४.शब्दांचे बंधन नाही.

५.स्पर्धेसाठीच्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील.

६.स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाहीत.

७.संपादकांनी दिलेले गुण तसेच लाईक्स कमेंट्स आणि रेटींग्जद्वारे साहित्यावरील वाचकांची एंगेजमेंट यांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल.

८.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.


बक्षीसे -

⁃ सर्वोत्कृष्ट १० कथा विजेत्यांचे प्रमाणपत्र मिळेल.

⁃ सर्वोत्कृष्ट १० कविता विजेत्यांचे प्रमाणपत्र मिळेल.

⁃ सर्वोत्कृष्ट ५० कथा एका ई-बुक मध्ये प्रकाशित करण्यात येतील.

⁃ सर्वोत्कृष्ट ५० कविता एका ई-बुक मध्ये प्रकाशित करण्यात येतील.

⁃ सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र मेल द्वारे देण्यात येतील.


पात्रता* -

स्पर्धेचा कालावधी- २८ जुलै ते ६ ऑगस्ट २०२०.

निकाल- ३१ ऑगस्ट २०२०

भाषा- मराठी

संपर्क- marathi@storymirror.com / रोशन मस्के. 9768065763