STORYMIRROR

#Author of the Month - Dec 2022

SEE WINNERS

Share with friends

स्टोरीमिरर आपल्या लेखकांसाठी संपूर्णपणे नवीन संकल्पना अर्थात आॅथर आॅफ द मन्थ घेऊन येत आहे, जी केवळ साहित्य रचनेच्या गुणवत्तेवर आधारित असेल.

केवळ गेल्या महिन्यात आमच्या संपादकीय चमुच्या पसंतीस उतरलेल्या साहित्य रचनेच्या लेखकांसाठी आम्ही प्रत्येक चालू महिन्यात एक नवीन स्पर्धा घेऊन येत आहोत.ही स्पर्धा केवळ अशा लेखकांसाठीच खुली असेल.

सदर स्पर्धा 15 दिवसांसाठी खुली असेल आणि यात तुम्हाला आपली सर्वोत्तम साहित्य रचना सादर करणे आवश्यक आहे.

भाषा: इंग्रजी, हिंदी, गुजराती, बंगाली, ओडिया, मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम.

साहित्य प्रकार : कथा आणि कविता

नियम:

  • विशिष्ट शैलीचे बंधन नाही.
  • संपादकीय गुण आणि शब्दसंख्येच्या आधारावर विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.
  • सहभागी स्पर्धकांनी आपली मूळ साहित्य रचना सादर करणे आवश्यक आहे, तसेच सादर केलेली साहित्य रचना अन्य कोणत्याही मंचावर प्रकाशित झालेली नसावी.
  • आपण सादर करणाऱ्या साहित्य रचनेच्या संख्येवर मर्यादा नाही.
  • शब्द मर्यादा नाही.
  • ईमेल किंवा टपालाद्वारे अथवा स्पर्धेच्या लिंकव्यतिरिक्त अन्य माध्यमातून सादर केलेली साहित्य रचना स्पर्धा प्रवेशास पात्र असणार नाही.


विजेते:

प्रत्येक भाषेतील प्रत्येतक साहित्य प्रकारातील एका विजेत्या लेखकाला आॅथर आॅफ द मन्थ म्हणून घोषित केले जाईल.

पुरस्कार:

  • प्रत्येक साहित्य प्रकारातील विजेत्यांना आॅथर आॅफ द इयरसाठी नामांकित केले जाईल.
  • स्टोरीमिररच्या वाॅल आॅफ फेममध्ये स्थान.
  • विजेत्यांना ई-प्रमाणपत्र दिले जाईल.
  • गोल्ड मेम्बरशिप आणि रु. 200 किंमतीचे स्टोरीमिरर शाॅप व्हाऊचर दिले जाईल.