स्टोरीमिरर व कोकण वेड (फेसबुक ग्रुप) प्रस्तुत www.storymirror.com या ऑनलाईन पोर्टलवर 'स्वप्ननगरीचा राजा महाराष्ट्र'
कथा-कविता,चारोळी लेखन स्पर्धा
दिनांक. 20 मे २०२० ते 9 जून २०२० या
कालावधीत आयोजित करण्यात येत आहे,
महाराष्ट्र आपले क्षेत्रफळाच्यै दुष्टाने मोठे राज्य,इथ बारमाहा पिक फळे ,दुभती जनावरे मुबलक प्रमाण मिळणारे उत्पन्न,बारमाही वाहणा-या नद्या या मुळे महाराष्ट्र समृद्ध आहे..अरबी समुद्राच्या समातंर रेषेत पसरलेला सह्याद्रा पर्वताच्या रांगा त्या मुळे महाराष्ट्राला एक वेगळाच इतीहास प्राप्त झालेल आहे...अशा सुजान समृद्ध सुफल महाराष्टातील मानस हा तेवढीच गोड स्वभावाचा असल्या कारणाणे जणू दुधात साखर वितळल्या सारखच...म्हणूनच आम्ही आपल्या साठी घेवून आलो आहोत ही स्पर्धा.
विषयाचे बंधन नाही तरी सर्व स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
स्पर्धेचे नियम
* सर्व कथा-कविता,चारोळी, कोट्स, प्रणय वर्गवारीतील असाव्यात.
* कथा कविता,चारोळी,कोट्स मराठीत सबमिट करता येतील.
*स्पर्धेसाठीच्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील,
* संपादकांनी दिलेले गुण तसेच लाईक्स कमेंट्स आणि रेटींग्जद्वारे साहित्यावरील वाचकांची एंगेजमेंट यांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल.
* स्टोरी मिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.
स्पर्धकांनी त्यांचे मूळ लिखाण सबमिट करावे.
* सबमिट करण्यासाठी साहित्य संख्येचेही बंधन नाही.
* निबंध/लेख सबमिट करण्यास परवानगी नाही.
* या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाहीत.
बक्षीसे
*सर्वोत्कृष्ट 10 कविता विजेत्यांचे प्रमाणपत्र मिळेल.
*सर्वोत्कृष्ट 10 कथा विजेत्यांचे प्रमाणपत्र मिळेल.
* सर्वोत्कृष्ट 50 कथा एका ई बुक मध्ये प्रकाशित करण्यात येईल.
* सर्व सहभागींना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
पात्रता
स्पर्धेचा कालावधी- 20 मे ते 9
जून 2020
निकाल- 29 जून 2020
भाषा- मराठी
संपर्क- marathi@storymirror.com /8452804735 /9768065763