STORYMIRROR

#Selfimatic poem

SEE WINNERS

Share with friends

बहुप्रतिक्षेत नवरात्रोत्सव सुरु झाला असून नवरात्राचे नऊ दिवस देवी दुर्गा आणि देवीच्या विविध अवतारांना समर्पित आहेत. दुर्गामातेचा प्रत्येक अवतार वेगवेगळ्या गुणांशी आणि रंगांशी संबंधित आहे. दुर्गा शक्तीची मूर्ती असून तिने जगातील सर्व संकटांवर, वाईटावर विजय मिळवला.

चला तर मग यंदाचा नवरात्रोत्सव शक्ती, आनंद, माणुसकी, शांती, ज्ञान, भक्ती, नाव, कीर्ति आणि आरोग्य या 9 गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारे साजरा करुया.

स्टोरी मिरर आणि एमआयटी आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजच्या फोटोग्राफी क्लबच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला सेल्फीमॅटीक पोएम्सच्या माध्यमातून आपले सादरीकरण कौशल्य दाखवून देण्याची संधी उपलब्ध करुन देत आहोत.

आपला फोटो क्लिक करण्याची आणि लेखनाची एक अनोखी क्रिया. चला तर मग या स्पर्धेत भाग घ्या आणि आपल्यातील फोटोग्राफर आणि लेखकाला सर्वांसमोर न्या.

नियम :

  • नोंदणी विनामूल्य आहे.
  • आपला नवरात्र विशेष स्नॅप घ्या.
  • फोटोतील आपली भावना व्यक्त करण्यासाठी कॅप्शनवजा कविता लिहा.
  • संपादकीय गुण आणि आपल्या साहित्यावरील वाचकांच्या खिळून राहण्याच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.
  • स्पर्धकांनी आपले मूळ साहित्य सादर करावे. सादर केलेल्या साहित्य संख्येस मर्यादा नाही.
  • शब्द मर्यादा नाही
  • कोण भाग घेऊ शकेल - विद्यार्थी आणि कर्मचारी

प्रकार :

कविता

भाषा :

इंग्रजी, हिंदी आणि मराठी या भाषांमध्ये साहित्य सादर केले जाऊ शकते.

बक्षिसे :

सर्व सहभागींना सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.

प्रत्येक श्रेणीतील उत्कृष्ट पाच साहित्याला रु. 250/- मूल्याचे स्टोरी मिरर शॉप व्हाउचर मिळेल.

सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र मिळेल.


साहित्य सादर करण्याचा कालावधी : दि. 17 ऑक्टोबर 2020 ते 02 नोव्हेंबर 2020


संपर्क :

ईमेल : neha@storymirror.com

फोन नंबर : +91 9372458287