STORYMIRROR

व्यक्तीचा...

व्यक्तीचा स्वभाव हा मुळातच भिंतीवर फेकून मारलेल्या चेंडूसारखा प्रतिक्रियात्मक आहे.... लोकं ज्या वेगाने विरोधाचा चेंडू आपल्या चारित्र्यावर फेकतील, अगदी तेव्हाढ्याच ताकदीने व्यक्ती स्व-कृतीतून उत्तर देतो..... हेच कर्तृत्ववान व्यक्तीचं लक्षण आणि प्रकृतीसिद्धांत असतं..... 🌷🌷🌷🌹🌹🌹 ©✍सागर बांगर

By Sagar Jitendra Bangar
 264


More marathi quote from Sagar Jitendra Bangar
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments