STORYMIRROR

तूच माझा...

तूच माझा आदर्श तूच माझे दैवत तूच उध्दार कर्ता तूच प्रकाशझोत देवून अनेक उपमा तुजला मी संबोधीतो तुजला मी वंदितो शिक्षका तुजला मी वंदितो

By " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.
 325


More marathi quote from " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments